सावित्रीबाई या लेखिका व कवयित्री होत्या. त्यांनी ‘काव्यफुले’, ‘जोतीबांची भाषणे’ वगैरे ग्रंथ लिहिले. जोतीरावांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपले कार्य धडाडीने चालूच ठेवले.